सोने पे सुहागा JAR app-वापरून पहा

नव्या युगात नवीन पद्धतीने इन्वेस्टमेंट करा आपल्या 'जार एप ' च्या जगात प्रवेश करा वापरून पहा JAR.

Originally published in mr
Reactions 0
495
Deepali sanotia
Deepali sanotia 20 Nov, 2021 | 1 min read

दुपारचे भर 12 वाजले होते डोर बेल सतत् वाजत होती.

हो येते माझी आई.....बोलता बोलता मुग्धाचें पाय धडा-धडा पायरीवर पडत होते. तिला माहिती होतं कि आईच असणार. आईच असें अधीर होउनी सतत् डोर बेल वाजवते.

ये माझी आई...तुला किती ग घाई. मुग्धाने दार उघडलं आणि आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली.

घाई नाही करू तर काय करू. काल सुबोध तुझ्या बाबांना बाजारात भेटला होता. त्यानं सांगितलं नाताळच्या सुट्टीत तुम्ही सर्वांनी पुन्हा गोव्याला जायची प्लानिंग केली आहे.

हो आई, मुली मागे लागल्या होत्या.

अगं किती फिरायचं जरा विश्रांती घे. नेहमीच कुठला न कुठला टूर असतोस तुमचा. देवाने दोन सोन्याचा सारख्या मुलीं दिल्यात त्यांच्या साठी तरीही थोडेसे पैसें वाचवा.

अगं आई आम्ही दोघं इतकी मेहनत करतो ते कशासाठी? एक मस्त लाइफ एन्जाॅय करण्यासाठी न. मुलींना पण आवडत फिरन.

अगं मुग्धा माझं ऐक... थोडं थोडं सोनं घ्यायची सुरुवात कर. मुलीं मोठ्या होतील तेव्हा तु माझं नाव काढशील कि बर झालं आईच ऐकल.

अगं आई आम्ही सोनं घेत राहतो.

कुठे आहेस? दाखव मला! नेहमीच हे खोटे दागिने घालत बसते. म्ही तर कधीच नाही पाहिलं तुला सोन्याचे दागिने आंगावर घालतांना.

आई रागवू नकोस, तुला तर माहीत आहे न यांचा जाॅब ट्रांसफरेबल आहे आणि दर चार-पाच वर्षात आम्हाला यांच्या बरोबर जावच लागतं. उगीच दागिने-वागिने कुठे म्ही इथून तिथे फिरवत बसणार, पण तु काळजी करू नको आम्ही सगळी प्लानिंग करून ठेवली आहे. आम्ही डिजिटल गोल्ड मधे इंवेस्ट करतो.


आता हे डिजिटल गोल्ड म्हणजे काय?


आई डिजिटल गोल्ड म्हणजे जे सोनं आपण दुकानातून घेतो त्याचा डिजिटल वर्जन.


अगं म्हाला कळेल असं कइ सांग.


ऐक....आपण सोनं विकत घेतोस त्यावर मेकिंग चार्जेस देतो, ते सोनं किती खरं आहे हे आम्ही सांगू शकतं नाही आणि घरात सोनं ठेवलं म्हणजे नेहमीच चोरांची भिती वाटते. जर लाॅकर मधे ठेवलं तर कोण जाणार घडी घडी ठेवायला-काढायला. त्यात सर्वे प्रकारचे टैक्स तर द्यावेस लागते. तुला तर माहीत आहे न यांचा जाॅब ट्रांसफरेबल आहे. इकडून तिकडे करण्यात कसं आवरू ते सोनं? तुच सांग.


म्हणून आम्ही डिजिटल गोल्ड मधे इंवेस्ट करतो.

हे बघ हा जार एप.

अगं...कसले हे एप वेप. सर्वे विदेशी एप असतात आणि तुम्ही हाल्लीचे मुलं कसला विश्वास करतात!


अगं हा एप शुद्ध भारतीय आहे Made in India.


आई हा एप daily saving app आहे. डेली म्ही जे पण इन्वेस्ट करतें आणि जितकं पण online transactions करतें हा एप त्याला automatically digital gold मधे बदलतो.


सेविंग करायचा एक innovative solution आहे हा एप. आपला पैसा आपलाच राहतो आणि जेव्हा पण वाटलं तेव्हा आपण तो पैसा withdraw करू शकतो. केव्हाही सोन्याचे दागिने घेउ शकतो. जस 3%GST सोनं विकत घेतांना लागतं तसंच डिजिटल गोल्ड मधे इंवेस्ट करतांना सुद्धा लागतं. जर तुम्ही long term investment केलं आहे तेव्हाच तुम्हाला जास्त टैक्स द्यावं लागतं पण ते सारखं पडतं कारण कि जेव्हा आपण सोनं विकायला जातो तेव्हा ते किती मेकिंग चार्जेस कापून आणि टैक्स लावून पैसें देतात, म्हणून ते सारखंस पडतं. पण डिजिटल गोल्ड म्हणजे 99.9% purity ची ग्यारंटी आणि सोनं चोरी होइल ह्याची भिती ही नाही.


अरे वा! बेटा, म हे तर झालं न ते सोने पे सुहागा.


हो आई, फक्त स्वतःला update ठेवावेलागते आणि सोन्याचे भाव सतत् बदलतात त्या हिशोबाने लक्षं ठेवा वे लागते.


हा JAR app भारताच्या टाॅप बॅंकेत insured आहे तर काळजी सारखं कांही नाही.


वापरून पहा JAR app

A simplest and fastest way to save and invest money.

लगेच डाउनलोड करा आणि पहा कमाल.

हो गं म्ही पण आजच डाउनलोड करतें आणि माझी पण सुरुवात करते. म्ही पट्कन घरी जाते आणि तुझ्या बाबांना पण सांगते.

अगं आई हळूहळू नाही तर पडशिल.

आई, तु तर आता स्मार्ट झाली आहे...

म काय...स्मार्ट मुलीची स्मार्ट आई.

दीपली सनोटीया


.




0 likes

Published By

Deepali sanotia

deepalisanotia

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

Please Login or Create a free account to comment.