Deepali sanotia
24 Jun, 2021
नितळ
झालं हृदय
माझं मन स्पंदन वाढले
पाउनी तुझाच स्पर्श ज्या क्षणी झाला
पुलकित शांत तुझा माझा
नितळ साथ
डोळे झालं
केले खाली तुझं मन
मन वेग वाढले पाउनी माझाच स्पर्श
हातात घेउनी पुलकित शांत
हात.... नितळ.
Paperwiff
by deepalisanotia
24 Jun, 2021
प्रेम #मराठी कविता (सायली विधा)
Comments
Appreciate the author by telling what you feel about the post 💓
Please Login or Create a free account to comment.